वागदे उपसरपंच पदी विशाल गावडे यांची बिनविरोध निवड

कणकवली : वागदे उपसरपंच पदी विशाल गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच संदीप सावंत,ग्रामसेवक युवराज बोराडे व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले.

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शामल गावडे, संजना गावडे, विशाल गावडे, दीपक कदम, सुप्रिया काणेकर,नीलम पालव,सुनिधी आर्डेकर, दशरथ गावडे, सुनील गोसावी आदी उपस्थित होते.