संतोष कोत्रे l लांजा –: आसगे सोसायटीचे चेअरमन दिलीप चौगुले यांचे सलग दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरूच
आसगे सोसायटीचे सचिव संजय रांजणे यांच्या गैर कारभाराविरोधात छेडण्यात आले आहे आमरण उपोषण
दिलीप चौगुले हे 15 ऑगस्ट रोजी सकाळपासून बसले आहेत आमरण उपोषणास
15 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे न दिल्याने उपोषण सुरूच
गैर कारभार करणाऱ्या सचिव संजय रांजणे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपल्या उपोषणावर ठाम
सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज शुक्रवारी देखील दिलीप चौगुलेंचे उपोषण सुरू











