पळसंब देवस्थानची सर्वसाधारण सभा 4 डिसेंबर रोजी!

मसुरे | प्रतिनिधी : पळसंब देवस्थानची सर्वसाधारण सभा
4 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 वाजता आयोजित केली आहे.
सभे मध्ये मागील इतिवृत्त वाचणे करणे,वार्षिक जमाखर्च वाचन, देवडाळप स्वारी 2024 चर्चा , नियोजन, श्री.जयंतीदेवी मुर्ती प्रतिष्ठापणा बद्दल चर्चा करणे. तसेच ईतर विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन श्री.जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंब (रजि) यांनी केले आहे.