सिंधुदुर्ग मालोंड येथे 6 डिसेंबर रोजी दशावतार नाट्यप्रयोग! December 5, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram मसूरे | प्रतिनिधी : मालोंड बेलाचीवाडी श्री देव नारायण मंदिर येथे 6 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता श्री कलेश्वर दशावतार मंडळाचा ‘शतग्रीव संहार’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.