कुडाळ येथे भाजपा कार्यकत्यांचा फटाके वाजवून पेढे भरवून केला आनंद उत्सव साजरा

स्वप्नील कदम (कुडाळ )
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्याबाबत तसेच मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्या बाबत कुडाळ येथे भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे भरवून आनंद साजरा केला.