हॉटेल नीलम कंट्री साईटची येथे 31 डिसेंबरची रात्र होणार रंगीन

न्यू इअरचं सेलिब्रेशन होणार दणक्यात ;स्पेशल ऑफर

कणकवली : 31 डिसेंबर 2024 सरत्या वर्षाला निरोप आणि 1 जानेवारी 2025 सिल्वर जुबली वर्षाचे स्वागत- न्यू इअरचं प्लानिंग करताय तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण सिंधुदुर्गातल पहिलं थ्री स्टार हॉटेल असणारे हॉटेल नीलम कंट्रीसाईटने स्पेशल ऑफर सुरु केलेत. त्यामुळे  न्यू इअर चं सेलिब्रेशन एकदम दणक्यात होणार आहे. यामध्ये 449 व्हेज आणि 549 मध्ये नॉनव्हेज अनलिमिटेड जेवण हॉटेल च्या वतीने उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच डान्सिंग, कॅण्डल लाईट डिनर व आकर्षक विद्युत रोषणाई

देखिल करण्यात आले आहे. त्यामुळे

सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षांचं स्वागत हे दणक्यात व्हायलाच पाहिजे. त्यसाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधायला सुरुवातही केली असेल. पण आनंद साजरा करत असताना त्याच बरोबर बजेटचाही अनेक जण विचार करत असतील तर तुमाच्यास्ठी बेस्ट ऑफर खुली करून दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल थ्री स्टार हॉटेल असणारे हॉटेल नीलम कंट्रीसाईटने डान्स कॅण्डल लाईट अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज डिनर अशी स्पेशल ऑफर हॉटेल नीलम कंट्रीसाईटने ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे.त्यामुळे मित्रांनो जास्त विचार करत न बसता आजचा 31 डिसेंबरचा प्लानिंग  हॉटेल नीलम कंट्रीसाईटच्या या स्पेशल ऑफरसोबत  दणक्यात सेलिब्रेट करा. बुकिंग साठी भेट द्या.किंवा फोन करा स्थळ जाणवली मुंबई गोवा हायवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क नंबर 9403079274 / 9403079273,