गावखडी /वार्ताहर
राजापूर तालुक्यातील कशेळी येथे श्री नंदकुमार. ग.फोडकर यांच्या घरी
श्री स्वामी समर्थ मठ गावखडी पालखीचे आगमन होणार आहे
तसेच दि.2मे रोजी स.10.30वा.पालखीचे आगमन होईल .स.11 ते दु.4.30वा.दर्शन होईल .श्री स्वामी नामाचा गजर,महाआरती,महाप्रसाद
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन श्री नंदकुमार, ग ..फोडकर ,श्री गुरुनाथ ग.फोडकर, श्री विश्वास ग.फोडकर यानी केले आहे











