Sri Shantadurga Madhyamik Vidyalaya Pikule Prashala has continued its tradition of 100% results for ten consecutive years
दोडामार्ग | सुहास देसाई : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुबई या संस्थेच्या संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचा इ. दहावी निकाल यावर्षी सलग दहाव्या वर्षी १००% निकालाची पंरपरा कायम राखली आहे याबद्दल प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुबईचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर सचिव श्रीम. कल्पनाताई तोरसकर समन्वय समिती सचिव सौ. रश्मी तोरसकर सहसचिव नंदकुमार नाईक आदींनी अभिनंदन केले आहे प्रशालेत यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापिका स्नेहल गवस यानी केले आहे
या प्रशालेतील एकुण विद्यार्थी १४विद्याथी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 14पास झाले आहे त्यामुळे निकाल 100% लागला आहे यामध्ये प्रशालेत
प्रथम कू प्राजक्ता संतोष गवस गुण 435(८७.००)
द्वितीय अदिती राजेश्वर नाईक गुण 413,(८२.६०)
तृतीय कु. गौरी सुनील नाईक व गायत्री गंगाधर गवस गुण 402,(८०.४०)
प्रथम श्रेणी १३व दवतिय श्रेणी१ अशा निकाल लागला आहे
सर्व यशस्वी विद्यार्थाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे