ताज्या घडामोडीमहत्वाच्या बातम्यारत्नागिरीलांजा लांजा Breaking: बसस्थानकासमोरच झाला मोठा अपघात; बसच्या धडकेत वृद्ध गंभीर May 31, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram लांजा l संतोष कोत्रे:एसटी बस च्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी लांजा बस स्थानका चे प्रवेश द्वारातील घटना घटनेत वृद्ध व्यक्तीचे दोन्ही पाय जायबंदी गंभीर जखमीला तातडीने उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल