अपघातताज्या घडामोडीरत्नागिरीदापोलीमहाराष्ट्र दापोली Breaking : बांधकामाच्या लिफ्टच्या टाकीत पडून 7 वर्षाच्या चिमूरड्याचा बुडून मृत्यू June 12, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram दापोली| प्रतिनिधी : दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असणाऱ्या बांधकामाच्या लिफ्टच्या टाकीत पडून 7 वर्षाच्या चिमूरड्याचा बुडून मृत्यू समीर श्रीकांत चव्हाण या दुर्दैवी बालकाचे नाव परिसरात हळहळ पोलीस घटनास्थळी दाखल