रत्नागिरी /वार्ताहर :रत्नागिरीत तालुक्यातील शिरगाव जि.प.केंद्र शाळा मराठी येथे पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले
तसेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक व शाळा भेटीसाठी आलेल्या प्रमुख अतिथी जि.प.कार्यकारी अभियंता सौ.मयुरी पाटिल यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले 
तसेच यावेळी उपस्थित जि.प.कार्यकारी अभियंता सौ.मयुरी पाटिल,केंद्रप्रमुख श्री.अमर घाटगे ,कोमल गोरे,मुख्याध्यापिका सौ.रजनी मोहीते ,सौ.नीलिमा इंदुलकर, सौ.स्नेहल धामापुरकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.श्रुती भरणकर, ग्रा.प.सदस्य सौ.सनगरे, ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते
यावेळी विद्यार्थ्यां मोफत गणवेश, बूट,साॅक्स, व पाठ्यपुस्तकाचे वितरण करताना जि.प.कार्यकारी अभियंता सौ.मयुरी पाटिल याच्या हस्ते ,सोबत केंद्रप्रमुख श्री अमर घाटगे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.श्रुती भरणकर, करण्यात आले












