जेष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव यांना पितृशोक; संध्याकाळी अंत्ययात्रा

Condolences to senior journalist Sukant Chakradev; Funeral in the evening

रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव यांचे वडील नरहर उर्फ बाळकाका चक्रदेव यांचे वृध्दापकाळाने आज बुधवारी दुपारी दुःखद निधन झाले. गणेशगुळे येथील निवासस्थानाहून अंत्ययात्रा संध्याकाळी सहा वाजता निघेल.