संतोष कोत्रे
लांजा -:
तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती साठी मतदानाला सुरुवात
सकाळ सत्रात सकाळी 7:30 ते 9:30 या कालावधीत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद
जिल्हा परिषद गटनिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे
आसगे जिल्हा परिषद गट ११ टक्के
भांबेड जिल्हा परिषद गट १०.८१ %
साटवली जिल्हा परिषद गट १२.१३ %
गवाणे जिल्हा परिषद गट १२.७६ %










