गौरव पोंक्षे l माखजन : जनता सहकारी बँक पुणे च्या माखजन शाखेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा झाला.बँकेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांनी योग साधना केली.
शाखा व्यवस्थापक अमोल अंतरकर यांनी सहकाऱ्यांना योगा विषयी अधिक माहिती दिली.निरोगी जीवनासाठी योगाचे महत्व विशद केले यावेळी सहाय्यक शाखा व्यवस्थापक –
नेत्रा करमरकर,वृंदा महाजन,अक्षय शिंदे,हर्षद आंब्रे,सोहम बापट,चारुदत्त भिडे,सुमित घडशी,सुधाकर गुरव यांनी सहभाग घेतला.













