चिपळूण तालुका मराठा समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

चिपळूण (प्रतिनिधी) : रविवार दि. २९ जून रोजी चिपळूण तालुका मराठा समाजाच्या वतीने समाजातील दहावी व बारावी इयत्तेमध्ये उत्तम रीतीने गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हॉटेल अतिथी सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजातील विद्यार्थी बांधवांनी या गुणगौरव सोहळ्यासाठी खालील क्रमांकवर आपली नावनोंदणी २७ जून पर्यत करावी, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मराठा महा कुटुंबयांच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी सौ. ऐश्वर्या घोसाळकर (९४०३७६८०१३), सौ. सुकन्या चव्हाण (९९७५३५७०६५), सौ पूर्वा तांदळे (९६०७२७६५६८४), सौ. राणी महाडिक (७३८५११९७०६), सौ. प्रज्ञा मोरे (९८६०९५८८३३), कपिल शिर्के (९८९०५१२५२५), सचिन खापणे (९६३७१९२०७९), बळीराम मोरे (८३०८७४२६२९), संजय घाडगे (८७८८३७३१७०), अक्षय शिंदे (८६०५५३१९९४) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे