रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी 178.30 मिमी पावसाची झाली नोंद 

 

रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार दि. 28/06/2025 रोजी 178.30 मिमी इतका पाऊस पडला.

तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये

१) मंडणगड – 22.25 मिमी

२) खेड – 25.14 मिमी

३) दापोली – 14.42 मिमी

४) चिपळूण – 10.89 मिमी

५) गुहागर – 7.40 मिमी

६) संगमेश्वर – 34.91 मिमी

७)रत्नागिरी -15.44 मिमी

८) लांजा – 25.60 मिमी

९) राजापूर – 22.25 मि मि

 

*आजचा एकूण पाऊस = 178.30 मिमी*

*आजचा एकूण सरासरी पाऊस -19.81 मिमी.*