३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे दिनांक ३ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.