शिक्षक समिती शाखा खेडतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

खेड । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवार दिनांक 13 जुलै रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड शाखेचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे राज्य ऑडिटर अंकुश गोफणे जिल्हा ऑडिटर मस्के पतपेढी संचालक सुनील दळवी जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर तालुका नेते शरद भोसले पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत मोहिते तालुका सरचिटणीस धर्मपाल तांबे उपाध्यक्ष बबन साळवी कार्याध्यक्ष अनिल यादव कोषाध्यक्ष नवनीत घडशी कार्यालयीन चिटणीस सुनील पांगुळ परशुराम पेवेकर शरद शिंदे संतोष यादव आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुण गौरव समिती प्रमुख शैलेश पराडकर दिलीप यादव शशिकांत भुवड अमर चव्हाण राजेश भागणे निलेश कांदेकर भागोजी कडव खेड तालुका मास्तर येडू केकान संजय गडाळे नारायण शिरकर दिनेश पवार भरत बोडके नितीन साळुंखे बबन मोरे तुकाराम काताळे विजय कासार सतीश गजमल गजानन पालांडे आदींनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले आभार सचिव धर्मपाल तांबे यांनी मानले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे व नरेश ठोंबरे यांनी केले
यावेळी समितीच्या महिला प्रतिनिधी स्वाती यादव दिक्षिता तांबे दीप्ती यादव शर्वरी भोसले स्नेहल यादव कल्याणी कासार स्नेहल बामणे लीना हरमळकर अर्चना पालकर नेहा देवरुखकर सुजाता चाळके त्यांनी अथक मेहनत घेतली