आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित दहावी, बारावी विद्यार्थांचा गुण गौरव 

२७ जुलै रोजी दोडामार्ग मध्ये 

दोडामार्ग l प्रतिनिधी :माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग महालक्ष्मी हालॅ येथे रविवार दिनांक 27 जूलै रोजी सकाळीच 11 वाजता दहावी व बारावीत अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांक मिळविले त्या विद्यार्थी विद्यार्थिनी याचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व शाळा,संस्था चालक यांनी आपल्या प्रशालेतील विद्यार्थांना पाठवावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे

या कार्यक्रमास आमदार दिपकभाई केसरकर साहेब ,जिल्हा प्रमुख संजू परब , सचिन वालावलकर , अशोक दळवी , ऑड नीता सावंत , प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर शैलेश दळवी, व दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह, शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमात पालक विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक यांनी वेळीच उपस्थित राहून सत्कार स्वीकारावा असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे