आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मुंबईतील कोकण वासियांसाठी खास मोफत गणेशोत्सव रेल्वे प्रवास

शिवसेना एक्सप्रेस….

 

 

 

मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईहून कोकणात जाणारी “शिवसेना एक्सप्रेस” विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

️ प्रस्थान दिनांक: २५ ऑगस्ट २०२५ (सोमवार)

वेळ: सकाळी १० वाजता

रेल्वे स्थानक: दादर रेल्वे स्थानक ते कुडाळ रेल्वे स्थानक.

 

सीट बुकिंगसाठी संपर्क:

+९१ ८६५२४८९९६४

+९१ ८६५२२७२०३१

बुकिंग वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ५ (सोमवार ते शनिवार)

 

⚠️ महत्वाच्या सूचना:

✔️ प्रवास पूर्णपणे मोफत आहे.

✔️ कोणालाही कोणताही मोबदला देऊ नका.

✔️ बुकिंग अहस्तांतरणीय आहे.

✔️ सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे.

कोकणात जाऊन आपल्या कुटुंबीयांना भेटता यावं आणि गणपती सण साजरा करता यावा म्हणून आमचा दरवर्षी हा छोटासा प्रयत्न असतो.

 

▪️निलेश नारायणराव राणे

आमदार, कुडाळ-मालवण विधानसभा.