दोडामार्ग / प्रतिनिधी :सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग च्या वतीने दोडामार्ग तालुक्यात महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित खुल्या “सुगम संगीत” गायन स्पर्धेचे रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी श्री देव खंडोबा सभागृह, सरगवे, झरे २, पुनर्वसन, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग याठीकाणी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नावं नोंदणी करून स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कलाकारांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून. उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने “खुली सुगम संगीत गायन स्पर्धा” व वैयक्तिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे
स्पर्धेसाठी पारितोषिक पुढीलप्रमाणे :-*खुली वैयक्तिक नृत्य स्पर्धा :- प्रथम पारितोषिक रु. ५०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, व्दितीय पारितोषिक – रु. ३०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक – रु. २०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र
खुली सुगम संगीत गायन स्पर्धा :-* प्रथम पारितोषिक रु. ५०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, व्दितीय पारितोषिक रु. ३०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक रु. २०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मान चिन्ह
नाव नोंदणी,प्रवेश फॉर्म, नियम अटी व अधिक माहितीसाठी संपर्क :-* अध्यक्ष : श्री.शंकर जाधव ९७६३३७९३०६/ ९४२३५१५०११,
खुली “सुगम संगीत” गायन स्पर्धा व वैयक्तिक नृत्य स्पर्धा नियम व अटी :-*
▪️गायन व नृत्य स्पर्धा हि खुली असुन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना कोणतेही बंधन असणार नाही.▪️स्पर्धेतील गायन व नृत्य सादरीकरणाचे क्रमांक स्पर्धकांच्या समक्ष ड्रॉ टाकून ठरविले जातील.▪️गायन व नृत्य या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी सुरु घेतल्या जातील.▪️पूर्ण स्वरुपात भरलेले प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.▪️सहभागासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख रविवार दि.३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.▪️प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या ठिकाणी नियोजित वेळे पूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहून आयोजकांशी संपर्क साधावा.▪️दिलेल्या वेळेत स्पर्धाकाने आपले सादरीकरण करणे बंधनकारक आहे.▪️नृत्य आणि गायनासाठी वेळ कमीतकमी ४ मि.व जास्तीत जास्त ५ मिनीटांचा राहिल. ▪️ प्रत्येक स्पर्धकाराने स्वखर्चाने ये – जा करायची आहे.▪️गायन स्पर्धेतील वाद्य ही पारंपारिक असावीत. इलेक्ट्रॉनिक वाद्याचा वापर करता येणार नाही.▪️गायन स्पर्धा परिक्षणासाठी स्वर, ताल,लय यासोबतच मांडणी, निवड इ. निकष विचारात घेतले जातील.▪️ नृत्य स्पर्धेतील स्पर्धकाला त्याच्या आवडीच्या कोणत्याही गाण्यावर नृत्य करता येईल,▪️स्पर्धाकाने निवडलेले गाणे दुसऱ्या स्पर्धकाने घेतलेले नाही याची स्पर्धेसाठी नाव नोंदणी करताना खात्री करून घ्यावी.▪️नृत्य स्पर्धेतील स्पर्धकाने निवडलेले गाणे संबधित उपकरण नृत्याच्या पूर्वी परिपूर्ण करून आणणे.▪️गायन स्पर्धेतील स्पर्धकांनी साथसंगीतासाठी तानपुरा आणि तबला याच वाद्यांचा उपयोग करणे अपेक्षित आहे.▪️वाद्य आणि वादक व्यवस्था आवश्यक असल्यास स्वतःचा आणावा किंवा आयोजकांत तर्फे करण्यात येईल.महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी खुली सुगम संगीत गायन व वैयक्तिक नृत्य स्पर्धा*
कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजन
दोडामार्ग / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग च्या वतीने दोडामार्ग तालुक्यात महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित खुल्या “सुगम संगीत” गायन स्पर्धेचे रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी श्री देव खंडोबा सभागृह, सरगवे, झरे २, पुनर्वसन, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग याठीकाणी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नावं नोंदणी करून स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कलाकारांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून. उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने “खुली सुगम संगीत गायन स्पर्धा” व वैयक्तिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे
स्पर्धेसाठी पारितोषिक पुढीलप्रमाणे :-*खुली वैयक्तिक नृत्य स्पर्धा :- प्रथम पारितोषिक रु. ५०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, व्दितीय पारितोषिक – रु. ३०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक – रु. २०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र
खुली सुगम संगीत गायन स्पर्धा :-* प्रथम पारितोषिक रु. ५०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, व्दितीय पारितोषिक रु. ३०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक रु. २०००/- आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मान चिन्ह
नाव नोंदणी,प्रवेश फॉर्म, नियम अटी व अधिक माहितीसाठी संपर्क :-* अध्यक्ष : श्री.शंकर जाधव ९७६३३७९३०६/ ९४२३५१५०११,
खुली “सुगम संगीत” गायन स्पर्धा व वैयक्तिक नृत्य स्पर्धा नियम व अटी :-*
▪️गायन व नृत्य स्पर्धा हि खुली असुन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना कोणतेही बंधन असणार नाही.▪️स्पर्धेतील गायन व नृत्य सादरीकरणाचे क्रमांक स्पर्धकांच्या समक्ष ड्रॉ टाकून ठरविले जातील.▪️गायन व नृत्य या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी सुरु घेतल्या जातील.▪️पूर्ण स्वरुपात भरलेले प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.▪️सहभागासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख रविवार दि.३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.▪️प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या ठिकाणी नियोजित वेळे पूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहून आयोजकांशी संपर्क साधावा.▪️दिलेल्या वेळेत स्पर्धाकाने आपले सादरीकरण करणे बंधनकारक आहे.▪️नृत्य आणि गायनासाठी वेळ कमीतकमी ४ मि.व जास्तीत जास्त ५ मिनीटांचा राहिल. ▪️ प्रत्येक स्पर्धकाराने स्वखर्चाने ये – जा करायची आहे.▪️गायन स्पर्धेतील वाद्य ही पारंपारिक असावीत. इलेक्ट्रॉनिक वाद्याचा वापर करता येणार नाही.▪️गायन स्पर्धा परिक्षणासाठी स्वर, ताल,लय यासोबतच मांडणी, निवड इ. निकष विचारात घेतले जातील.▪️ नृत्य स्पर्धेतील स्पर्धकाला त्याच्या आवडीच्या कोणत्याही गाण्यावर नृत्य करता येईल,▪️स्पर्धाकाने निवडलेले गाणे दुसऱ्या स्पर्धकाने घेतलेले नाही याची स्पर्धेसाठी नाव नोंदणी करताना खात्री करून घ्यावी.▪️नृत्य स्पर्धेतील स्पर्धकाने निवडलेले गाणे संबधित उपकरण नृत्याच्या पूर्वी परिपूर्ण करून आणणे.▪️गायन स्पर्धेतील स्पर्धकांनी साथसंगीतासाठी तानपुरा आणि तबला याच वाद्यांचा उपयोग करणे अपेक्षित आहे.▪️वाद्य आणि वादक व्यवस्था आवश्यक असल्यास स्वतःचा आणावा किंवा आयोजकांत तर्फे करण्यात येईल.▪️गायन स्पर्धेतील स्पर्धकांना स्वखर्चाने आपली वाद्य आणि वादक आणण्याची मुभा आहे.▪️गायन स्पर्धेत स्पर्धकांने भावगीत,अभंग,भक्तिगीत, नाट्यगीत या पैकी कोणतेही १ सादर करावे.▪️गौळण, भारुड याचे सादरीकरण स्पर्धेत नसावे. ते ग्राह्य धरले जाणार नाही. नाटकातील अभंग चालतील.▪️सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तसेच विजेत्या स्पर्धाकांना रोख रक्कम, सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवीण्यात येईल.▪️स्पर्धेच्या ठिकाणी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था असेल.(स्पर्धक व संबंधीतांसाठी)▪️ कार्यक्रमात प्रसंगानुरुप बदल करण्याचे संपुर्ण अधिकार आयोजकांकडे असतील.▪️स्पर्धेसाठी प्रवेश फी ३०० रुपये ठेवण्यात आली आहे.▪️आयोजक आणि मान्यवर परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.▪️गायन व नृत्य स्पर्धेसाठी प्रवेश फी रक्कम रुपये ३०० रुपये आहे.▪️स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने स्पर्धेचा निकाल जाहिर केला जाईल. याच वेळी बक्षीस वितरण सोहळा पार पडेल.▪️विजेत्या स्पर्धाकांनी बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित राहून आपले बक्षीस स्वीकारायचे आहे.▪️स्पर्धेतील विजेता स्पर्धक बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित न राहिल्यास त्यांनी आपले बक्षीस आठ दिवसात घेऊन जायचे आहे. त्यानंतर आयोजक जबाबदार राहणार नाही.▪️गायन स्पर्धेतील स्पर्धकांना स्वखर्चाने आपली वाद्य आणि वादक आणण्याची मुभा आहे.▪️गायन स्पर्धेत स्पर्धकांने भावगीत,अभंग,भक्तिगीत, नाट्यगीत या पैकी कोणतेही १ सादर करावे.▪️गौळण, भारुड याचे सादरीकरण स्पर्धेत नसावे. ते ग्राह्य धरले जाणार नाही. नाटकातील अभंग चालतील.▪️सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तसेच विजेत्या स्पर्धाकांना रोख रक्कम, सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवीण्यात येईल.▪️स्पर्धेच्या ठिकाणी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था असेल.(स्पर्धक व संबंधीतांसाठी)▪️ कार्यक्रमात प्रसंगानुरुप बदल करण्याचे संपुर्ण अधिकार आयोजकांकडे असतील.▪️स्पर्धेसाठी प्रवेश फी ३०० रुपये ठेवण्यात आली आहे.▪️आयोजक आणि मान्यवर परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.▪️गायन व नृत्य स्पर्धेसाठी प्रवेश फी रक्कम रुपये ३०० रुपये आहे.▪️स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने स्पर्धेचा निकाल जाहिर केला जाईल. याच वेळी बक्षीस वितरण सोहळा पार पडेल.▪️विजेत्या स्पर्धाकांनी बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित राहून आपले बक्षीस स्वीकारायचे आहे.▪️स्पर्धेतील विजेता स्पर्धक बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित न राहिल्यास त्यांनी आपले बक्षीस आठ दिवसात घेऊन जायचे आहे. त्यानंतर आयोजक जबाबदार राहणार नाही.












