देवरुख : निलेश जाधव
संगमेश्वर नजीकच्या धामणी येथील एका दुकानाला लागली आग
धामणी येथील पेट्रोल पंपासमोरील दुकानाला शनिवारी सकाळी आग लागल्याची माहिती
देवरुख नगरपंचायतीचा अग्निशमनबंब घटनास्थळी रवाना
स्थानिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न
आगीचे कारण अस्पष्ट