आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन तिरवडे, कुणकवळे गावातील उबाठा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश

 

सर्व प्रवेशकर्ते यांचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेत केले स्वागत

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन मालवण तालुक्यातील तिरवडे, कुणकवळे गावातील उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरवडे गावात हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

 

आमदार निलेश राणे यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले. तसेच गावाच्या विकासासाठी नेहमी सोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा संघटक किसन मांजरेकर, जिल्हा सचिव चेतन मुसळे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, शिवसेना विभाग प्रमुख कमलेश प्रभू, प्रकाश पावसकर, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर, सुकळवाड माजी सरपंच सागर कुशे, शिवसेना सरपंच संघटना अध्यक्ष शाम वाक्कर, संदेश वेतोरेकर, दादा नाईक, बाळू पावसकर, पेंडूर विभागप्रमुख राजन माणगांवकर, उपविभाग प्रमुख बाळा पेडणेकर, बाळा टेंबूलकर, जनार्दन पेडणेकर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

प्रवेशकर्ते

 

उबाठा शाखाप्रमुख अमोल मुळीक, राजन गावडे (गावचालक), नंदकुमार गावडे, दशरथ गावडे, अनिल गावडे, प्रथमेश नलावडे, प्रशांत नलावडे, राव नलावडे, चंद्रकांत कदम, मिलिंद कदम, शिवराम नलावडे, अनंत गावडे, महेश गावडे, सदानंद परब, विठोबा शिंदे, संदीप सावंत, शंकर नलावडे, समीर मेस्त्री, विलास परब, दशरथ तीळवे, सरिता मुळीक, सुविधा नलावडे, गिरीजा नलावडे, कुसुम मोडक, रुक्मिणी मुळीक, गीतांजली मुळीक, सुशांत नलावडे, पूजा राऊळ, गौरी नलावडे, तुकाराम मुळीक, गणपत मुळीक, विठोबा परब, वैशाली परब, स्वरा परब, रमेश गावडे, स्मिता गावडे, कृष्णा तिळवे, अथर्व गावडे, अर्पिता गावडे, कृष्णा गावडे, वंदना गावडे, भाई मुळीक, सुनील कदम, प्रमोद राणे (कुणकवळे) चंद्रकांत पोळ, दत्तराज ठाकूर(युवासेना शाखा प्रमुख), संकेत चव्हाण (उपशाखाप्रमुख) यासोबत कुणकवळे गावातील उबाठा मालवण कार्यालय प्रमुख राहिलेले प्रमोद राणे, शाखा प्रमुख चंद्रकांत पोळ, आत्माराम चुडनाईक, चेतन चुडनाईक, दत्ताराम सावंत, सत्यम करावडे, दत्ताराम घाडी, संजय थवी, सागर चूडनाईक, कांता सावंत, गितेश चुडनाईक, प्रमोद पाताडे, गणेश सावंत, सिद्धेश पोळ, बाबू पोळ, ओमकार पोळ, विनायक नाईक, सिद्धी नाईक, राजू गावडे, युवासेना शाखा प्रमुख बंड्या ठाकुर, युवासेना उपशाखा प्रमुख संकेत चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला.