कणकवली नगरपंचायत महोत्सवानिमित्त ६ जानेवारीला ‘किडस् फॅशन शो’…!

कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली नगरपंचायत महोत्सवानिमित्त शुक्रवार दि. ६ जानेवारी, २०२३ रोजी सायं. ६ वा. ‘किडस् फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे.

Kids Fashion Show' on January 6 on the occasion of Kankavali Nagar Panchayat Mahotsav...!

तरी या फॅशन शो मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या १४ वर्षांखालील मुलामुलींनी आपली नावे सौ. प्रियाली कोदे – मोबा. ९४२०५२४२०३ व सौ. आस्मा शेख मोबा. नं. ७७४३९०२५९७ यांच्याकडे शुक्रवार १६ डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.