कणकवली : सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा ज्येष्ठ नागारिक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ वसंत मुसळे (69) यांचे निधन झाले. रविवारी समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या नादात दुचाकीवरील ताबा सुटल्याने रवींद्रनाथ मुसळे हे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून जखमी झाले. त्यानंतर त्यांना खासगी...
कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली नगरपंचायत महोत्सवानिमित्त शुक्रवार दि. ६ जानेवारी, २०२३ रोजी सायं. ६ वा. 'किडस् फॅशन शो' आयोजित करण्यात आला आहे. Kids Fashion Show' on January 6 on the occasion of Kankavali Nagar Panchayat Mahotsav...! तरी या फॅशन...
सिंधुदुर्ग I मयुर ठाकूर : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी जिल्ह्यात नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. खोकला असल्याचे आढळून आल्यास त्याच्या थुंकीचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत...
चिवला बीच येथील पर्यटन व्यावसायिकांचे पोलिसांना निवेदन : सायबर क्राईम अंतर्गत चौकशीची मागणी मालवण : गुगल मॅपवर 'चिवला बीच' असे टाइप केल्यानंतर मॅप सेट करून येणारा पर्यटक प्रत्यक्षात दांडी बीचवर पोहोचतो. वारंवार घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर चिवला बीच येथील चिवला...
जिल्‍हा संघटनेची आम. नितेश राणेंकडे मागणी ; प्रश्‍न सोडविण्याची आम. नितेश राणेंची ग्‍वाही कणकवली I मयुर ठाकूर : हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत शासनाने नवीन अधिसूचना जारी केली. यात आरोग्‍य सेवकाला पदोन्नती साठी विज्ञान शाखेचा पदवीधर असण्याची अट घालण्यात आली आहे....
चित्ररथ, फुड फेस्टीवल, हिंदी कलाकारांचा व सेलिब्रेटीचे होणार कार्यक्रम..! कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सव ५ जानेवरी ते ८ जानेवारी (गुरुवार ते रविवार) या चार दिवसांत होणार आहे. गेले दोन वर्षे कोविड असल्याने होऊ शकला नाही. या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ५...
ठाकर समाजाचे जात वैध प्रमाणात प्रश्नी समाज बांधवांनी आम. नितेश राणेंनी भेट घेतली होती अवघ्या काही तासांतच प्रश्न सोडवल्यामुळे आम. नितेश राणेंची भेट घेत आभार मानले..! कणकवली I मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग ठाकर समाजच्या पदाधिकाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या समस्येबाबत आम. नितेश...
आम. नितेश राणे यांनी कळसुली विभागातही पक्ष प्रवेशाचे फोडले फटाके कणकवली : भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा धूम धडाका लावलेला असताना आज कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप मध्ये पक्ष...
‌कुडाळ येथे समन्वय बैठक; कणकवलीत जिल्‍हा संघटनेचा आढावा…! कणकवली : भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या २५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. यात रात्री त्‍यांचा कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास येथे मुक्‍काम असणार आहे. २६ रोजी सकाळी नऊ वाजता श्री.बावनकुळे...
कणकवली I मयुर ठाकूर: सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे शिष्टमंडळ आज सकाळी आमदार नितेश राणे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांना जात पडताळणी ठाणे उपआयुक्त यांच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर...
error: Content is protected !!