संगमेश्वर तालुक्याची आमसभा ‘ना वाजली ना गाजली’

जनतेचे सेवक समजून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा- आ. शेखर निकम
आमसभेत काही विषयांवर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत

निलेश जाधव / देवरूख

देवरूख येथील माटे-भोजने सभागृहात तालुक्याची आमसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

आमसभेत नागरिकांनी आपले प्रश्न केले उपस्थित

आ. शेखर निकम यांनी जनतेचे प्रश्न समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना ते सोडवण्यासाठी दिल्या सूचना

आमसभा सुमारे ५ तास चालली

आमसभेला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने होते उपस्थित