चिपळूण – परशुराम एज्युकेशन सोसायटी,चिपळूण संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय,चिपळूण या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध बाह्य स्पर्धा परीक्षांतून घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धांमध्ये प्रज्ञा शोध परीक्षा, बी.डी.एस्.स्पर्धा, टी.एस्.ई.स्पर्धा, शताब्दी स्पर्धा या राज्यस्तरीय स्पर्धांचा समावेश आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२/२३ यावर्षात
*महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी*
१) वेदांग महेश बेडेकर(इ.२री)
(राज्य गुणवत्ता यादीत ११ वा)
२) तेजस्विनी प्रसाद करंदीकर(इ.२री)
(राज्य गुणवत्ता यादीत १०७ वी)
३)स्पृहा उज्वल कलवारी(इ.३री)
(राज्य गुणवत्ता यादीत ४८ वी)
४) प्रत्युष दिपक उघडे(इ.३री)
(राज्य गुणवत्ता यादीत ७२ वा)
५) त्रिशला अनिल यादव (इ.४थी)
(राज्य गुणवत्ता यादीत ३६ वी)
६) वरद संदीप कदम (इ.४थी)
(राज्य गुणवत्ता यादीत ४६ वा)
७) स्वरा विनायक आवटे (इ.४थी)
(राज्य गुणवत्ता यादीत ६७ वी)
८) अर्णवी हरिचंद्र सावंत(इ.४थी)
(राज्य गुणवत्ता यादीत ७५ वी)
*ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा(B.D.S.)*
१)काव्या संदीप फुंदे(इ.१ली)
(९५ गुण /गोल्ड मेडल)
२) सई किशोर आंब्रे(इ.१ली)
(९६ गुण/गोल्ड मेडल)
३) तेजस्विनी प्रसाद करंदीकर (इ.२री)
(९१ गुण/सिल्व्हर मेडल)
४)वेदांग महेश बेडेकर(इ.२री)
(९२ गुण/सिल्व्हर मेडल)
५)वरद नरहरी काळे (इ.२री)
( ८३ गुण/ब्राँझ मेडल)
६)आराध्या गणेश ढवळे(इ.३री)
(८९ गुण / ब्राँझ मेडल)
७) प्रत्युष दीपक उघडे(इ.३री)
( ९० गुण /ब्राँझ मेडल)
८) वरद संदीप कातोरे (इ.४थी)
(८४ गुण/ सिल्व्हर मेडल)
९) त्रिशला अनिल यादव (इ.४थी)
(७९ गुण/ ब्राँझ मेडल)
*T.S.E.गुणवत्ता शोध परीक्षा व शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल*
*सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील बक्षीस पात्र विद्यार्थी*
१) कु. सई किशोर आंब्रे (इ.१ली)
२)कु. वेदांग महेश बेडेकर (इ.२री)
३) कु. स्पृहा उज्वल कलवारी (इ.३री)
*केंद्र गुणवत्ता यादीतील बक्षीस पात्र विद्यार्थी*
१)कु.अद्वैत रत्नकांत पांचाळ (इ.१ली)
२)कु. स्वयंम गणेश बाटले ( इ.१ली)
३) कु. अनय विजयकुमार शनवाडे (इ.२री)
४) कु.श्लोक सागर कोलगे(इ.२री)
५)कु. राशी अमित रहाटे(इ.३री)
६) कु. स्वरा विनायक आवटे(इ.४थी)
७) कु. त्रिशला अनिल यादव(इ.४थी)
८) कु. वरद संदीप कातोरे(इ.४थी)
९) कु. वरद संदीप कदम (इ.४थी)
या परीक्षांत शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल शालेय समितीच्या चेअरमन सौ.निमकर मॅडम व सर्व सदस्य तसेच पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगिता नाईक मॅडम यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.