लांजा Breaking : देवधे शाळा नं. 1 मुलांशिवाय सुरु

लांजा (प्रतिनिधी) 

 

देवधे शाळा नं. 1 मुलांशिवाय सुरु

 

शाळेचे शिक्षक कदम यांच्या बदलीसाठी पालक, ग्रामस्थ आक्रमक

 

जोपर्यंत शिक्षक कदम यांची बदली होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही.

 

पालकांचा शिक्षण विभागाला इशारा