दापोली l प्रतिनिधी:-दिनांक २५ जून रोजी आसूद जोशी आळी येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना दापोली विधानसभेचे आ.योगेश कदम यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयाचा धनादेश देताना प्रांत अधिकारी अजित थोरबोले , तहसीलदार अर्चना बोंबे, नायब तहसीलदार घोरपडे , तालुका प्रमुख उन्मेषजी राजे,तालूका संघटक प्रकाश कालेकर,युवासेना उपजिल्हा अधिकारी अमित पारदुले,माजी उप सभापती रवींद्र सातनाक,विभाग प्रमुख राजन कदम ,अडखलचे सरपंच रवींद्र घाग,जहूर कोंडविलकर,हर्णै सरपंच ऐश्वर्या धाडवे, उप सरपंच महेश पवार, राकेश तवसाळकर शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.