फोंडाघाट/कुमार नाडकर्णी– बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने, दीपोत्सवाचे पूर्वसंध्येला नरकासुराची धिंड काढण्यात आली , आणि पहाटे दहन केले. असुरक्षितते कडून सुरक्षितते कडे! अंधारातून प्रकाशा कडे! अधर्मा तून धर्माकडे! दानवत्वा कडून देवत्वा कडे! अन् असत्यावर सत्याचा प्रवास —- जल्लोषात साजरा करण्यात आला..











