ताज्या घडामोडीरत्नागिरीलांजा लांजा Breaking: महायुती तर्फे लांजा न.पं.चे ९ उमेदवार जाहीर, उर्वरित उमेदवारांची यादी पुढील टप्प्यात November 16, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram नगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स मात्र कायम संतोष कोत्रे | लांजा -: लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी अखेर शिवसेना -भाजपा युती महायुतीच्या वतीने आज लांजा येथे पत्रकार परिषदेत घोषणा लांजा न.पं.च्या १७ पैकी ९ उमेदवारांची यादी जाहीर नगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स मात्र कायम नगराध्यक्ष पद व उर्वरित ८ नगरसेवक पदाचे उमेदवार पुढील टप्प्यात करणार जाहीर जाहिर ९ पैकी ८ उमेदवार शिवसेनेचे तर १ नगरसेवक पद भाजपासाठी आमदार किरण सामंत, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेना आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित