Breaking: हातखंबा गावात पेट्रोल टँकर झाला पलटी

हातखांब येथे Petrol चा टँकर पलटी झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये  यासाठी  रत्नागिरी  नगर परिषद  चे  बंब घटनास्थळी रवाना झाले असून पोलीस सुद्धा दाखल झाले आहेत