मंगला परब यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी

पळसंब गावठणवाडी येथील श्रीमती. मंगला मनोहर परब (वय 85 वर्ष ) यांचे मुंबई येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली सुना पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मीरारोड येथील डॉ. मेघा वाडे ( परब ) यांच्या त्या आई होत.