!मसुरे | प्रतिनिधी बांदा येथील श्रीमती लिलावती शिवराम चव्हाण (81 वर्ष ) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात पाच मूलगे, सूना, जावई, नातवंडे असा परीवार आहे. पोईप उप कृषी अधिकारी श्री. एस. एस. चव्हाण व सेवानिवृत्त मंडळ कृषि अधिकारी श्री. आर. एस. चव्हाण, यांच्या मातोश्री होत.













