75 रुपये जवळ ठेवा, घरी बसून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा, ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या

Aadhaar Card Mobile Number Linked Online: आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रोसेस सांगणार आहोत. UIDAI ने आधारशी जोडलेला मोबाइल नंबर अपडेट करणे सोपे केले आहे. आता तुम्ही घरबसल्या नवीन मोबाइल आधार अ‍ॅपवरून केवळ 75 रुपयांमध्ये आपला मोबाइल अपडेट करू शकता. त्यांना संपूर्ण मार्ग आम्ही सांगत आहोत, जाणून घेऊया.