.ओटवणे (प्रतिनिधी) ओटवणे येथे पार पडलेल्या माजगाव केंद्राच्या क्रीडा स्पर्धेत ओटवणे शाळा नंबर 1 ने निर्विवाद वर्चस्व राखत सुरेख कामगिरी केली. यात मोठ्या गटातूननंदनी रामचंद्र काटाळे – २०० मी धावणे – प्रथम क्रमांक तर लांब उडी – मध्ये तृतीय क्रमांक मिळवीला., मयुरी मंगेश भिसे हिने लांब उडी – प्रथम क्रमांक, श्रावणी मधुकर खरवत गोळा फेक – प्रथम क्रमांक, वैभवी विजय भानसे – गोळा फेक – द्वितीय क्रमांक, सोहम संतोष गांवकर – गोळा फेक – प्रथम क्रमांक, कृष्णा पांडुरंग गांवकर – उंच उडी – प्रथम क्रमांक ,मयुरी मंगेश भिसे – उंच उडी – तृतीय क्रमांक, अथर्व ज्ञानेश्वर मयेकर – 200 मी धावणे -द्वितीय क्रमांक व लांब उडी – तृतीय क्रमांक तर देवांगी आकाश मेस्त्री हिने 100 मी धावणे -प्रकारात तृतीय क्रमांक पटकवीला या मुलांनी मोठ्या गटातून खेळताना आपलं वर्चस्व राखल तर लहान गटातून कपिल विनायक मेस्त्री याने उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवीला,अवनी गौतम जाधव – 100 मी धावणे – प्रथम क्रमांक,उंच उडी – द्वितीय क्रमांक, शौर्य सगुण जाधव – 100 मी धावणे – प्रथम क्रमांक,अनन्या अर्जुन वारंग – 50मी धावणे – तृतीय क्रमांक v लांब उडी – द्वितीय क्रमांक, निधी ज्ञानेश्वर मयेकर – उंच उडी – प्रथम क्रमांक, लक्ष गजानन कर्पे – 50 मी धावणे – तृतीय क्रमांक मिळवीला.या विध्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळा बरोबर सांघिक खेळा तही शाळेला यश मिळवून दिले. मोठ्या गटात खो – खो -मध्ये मुलगे प्रथम क्रमांक तर खो – खो – मोठा गट मुलिंचा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर खो- खो – लहान गट मुलगे – विजेता संघ, खो- खो – लहान गट मुली – विजेता संघ तर कबड्डी मोठा गट मुलगे – विजेता संघ कबड्डी – लहान गट मुली विजेता संघ कबड्डी – मोठा गट मुली – उपविजेता, कबड्डी – लहान गट मुलगे – उपविजेता समुहनृत्य – मोठा गट – उपविजेता समुहगीत – मोठा गट – उपविजेतातर ज्ञानी मी होणार – मोठा गट – विजेता ठरला.रिले 100 x 4 – मोठा गट मुली – प्रथम क्रमांक,तर मोठा गट रिले मुलगे 100 x 4 मध्ये द्वितीय क्रमांक. या विजेत्या सर्व खेळाडूंचे तसेच शिक्षक वृंदांचे शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.













