संगमेश्वर Breaking : आरवली येथे महामार्गावर गडनदीचे पाणी; एकेरी वाहतूक

संगमेश्वर | प्रतिनिधी :संगमेश्वर तालुक्यातील मौजे आरवली येथील मुंबई -गोवा महामार्गावर गडनदीचे पाणी आता धोका पातळीवर आहे.

दक्षता म्हणून एक मार्गी वाहतूक सुरू ठेवली आहे.