लांजा : संतोष कोत्रे
एसटी बस आणि कॅरी टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक
टेम्पो चालक जखमी, लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल
लांजा साटवली मार्गावर गोळवशी डंगाचा कोपरा येथील घटना
आज गुरुवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमाराची घटना
एसटी बस मधील सर्व प्रवासी सुखरूप
रुण लांजा आणि कॅरी टेम्पो यांच्यात झाला अपघात












