लांजा BREAKING: रात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याचा घरात घुसून हल्ला, बाप लेक जखमी

संतोष कोत्रे : लांजा

घरात घुसून बिबट्याचा 52 वर्षीय व्यक्तीवर हल्ला

घराच्या पाठीमागून घुसून बिबट्याने केला हल्ला

लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक कुसुममळेवाडी येथील घटना

बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमाराची घटना

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 52 वर्षीय व्यक्ती जखमी

त्याच्या मदतीसाठी धावलेल्या 19 वर्षीय मुलगा देखील जखमी

बिबट्याने घरात घुसून केलेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट