रत्नागिरी- जिल्ह्यातील चार नगराध्यक्ष आणि तीन नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरवात
स्ट्राॅग रूम मधून मतपेट्या म्हणजे ईव्हीएम मशिन मतमोजणी टेबलावर
पुढच्या एक तासात निकाल कळणार
रत्नागिरी, राजापूर खेड आणि चिपळूण नगरपरिषदेच्या मतमोजणीला सुरवात
गुहागर, देवरूख आणि लांजा नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरवात










