मसुरे | झुंजार पेडणेकर : वडाचापाट येथील श्रीदेवी शांतादुर्गा जत्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ जानेवारी २०२६
दुपारी ठीक ३ वाजून ३० मि. श्री देव रवळनाथ मंदिरातून तरंग सहित खांबकाठी बाहेर पडतील,सायंकाळी ठीक ५.०० वाजता श्री देवी शांतादुर्गा मंदिरात तरंग सहित खांबकाठीचे जल्लोषात आगमन व स्वागत,सायंकाळी ठीक ७.०० वाजता महाआरती व नामस्मरण, सायंकाळी ठीक ७ वाजून ३० मि. स्थानिक/पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सुस्वर भजने,सायंकाळी ठीक ८.०० वाजता श्री देव आकारी ब्राम्हण देव प्रा. भजन मंडळ (कातवड) बुवा श्री. चेतन धुरी यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ठीक १०.०० वाजता ब्राह्मणांमार्फत पोथी पुराण वाचन,रात्रौ ठीक ११.०० वाजता पालखी सोहळा व श्री देवीची ओटी भरण्यास सुरुवात.
रात्रौ ठीक १२.०० वाजता दिवटीला तेल घालण्याचा कार्यक्रम व देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमास सुरुवात.
३ जानेवारी २०२६
सकाळी ठीक ९.०० वाजता श्री देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात,सकाळी ठीक १०.०० वाजता महिलांकरिता हळदी कुंकू समारंभ,सायंकाळी ठीक ४.०० वाजता स्थानिक/पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सुस्वर भजने,
सायंकाळी ठीक ५.०० वाजता ‘स्वरभिषेक’ अभंग व भक्तिगीतांची सुरेल मैफिल सादरकर्ते श्री. विनय वझे व श्री. अजय दुखंडे,सायंकाळी ठीक ७.०० वाजता महाआरती व नामस्मरण,सायंकाळी ठीक ७ वाजून ३० मि.
श्री देवी आंदुर्लाई प्रा. भजन मंडळ (आंदुर्ले) बुवा श्री. विनय नांदोसकर यांचे सुश्राव्य भजन,रात्रौ ठीक ९ वाजून ३० मि.श्री समर्थ नृत्य मंडळ (खुडी, देवगड) प्रस्तुत समई नृत्य. ४ जानेवारी २०२६ सकाळी ठीक ९ वाजता श्री देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात,सायंकाळी ठीक ४.०० वाजता स्थानिक/पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सुस्वर भजने,
सायंकाळी ठीक ७.०० वाजता महाआरती व नामस्मरण,सायंकाळी ठीक ७ वाजून ३० मि.
श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रा. भजन मंडळ (पोईप) बुवा श्री. ओंकार येरम यांचे सुश्राव्य भजन,
रात्रौ ठीक १०.०० वाजता ब्राह्मणांमार्फत पोथी पुराण वाचन,
रात्रौ ठीक ११.०० वाजता पालखी सोहळा,
रात्रौ ठीक १.०० वाजता चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ (कवठी, कुडाळ) यांचा दशावतार नाट्य प्रयोग.
५ जानेवारी २०२६
सकाळी ठीक ९ वाजता श्री देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात,सकाळी ठीक १०.०० वाजता लहान मुलांकरिता विविध शालेय स्पर्धा,सायंकाळी ठीक ४.०० वाजता स्थानिक/पंचक्रोशीतील ग्रामास्थांची सुस्वर भजने,सायंकाळी ठीक ५.०० वाजता सिंधुकन्या फुगडी मंडळ (आडवण, मालवण) यांचा फुगडी कार्यक्रम,सायंकाळी ठीक ७.०० वाजता महाआरती व नामस्मरण,सायंकाळी ठीक ७ वाजून ३० मि. आई भाग्यलक्ष्मी संगीत साधना प्रा. भजन मंडळ (कणकवली बुवा संगीत अलंकार श्री. अजित गोसावी यांचे सुश्राव्य भजन,रात्रौ ठीक ९ वाजून ३० मि.श्री विठ्ठल रुक्मिणी दिंडी भजन, आचरा, देऊळवाडी प्रस्तुत (दिंडी भजन). ६ जानेवारी २०२६
सकाळी ठीक ९.०० वाजता श्री देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात,सायंकाळी ठीक ४.०० वाजता स्थानिक/पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सुस्वर भजने,
सायंकाळी ठीक ५.०० वाजता सखी ग्रुप फुगडी मंडळ (आंगणेवाडी) यांचा फुगडी कार्यक्रम,
सायंकाळी ठीक ७.०० वाजता महाआरती व नामस्मरण,सायंकाळी ठीक ७. वाजून ३० मि.
श्री नृसिंह संगीत प्रा. भजन मंडळ (ओरोस ) बुवा श्री. अमित मेस्त्री यांचे सुश्राव्य भजन,
रात्रौ ठीक ९ वाजून ३० मि.रामकृष्ण हरी सेवा संघ पाट बुवा श्री आशिष सडेकर,
रात्रौ ठीक १०.०० वाजता ब्राह्मणांमार्फत पोथी पुराण वाचन,
रात्रौ ठीक ११.०० वाजता पालखी सोहळा,
रात्रौ ठीक १२.०० वाजता दिवटीला तेल घालण्याचा कार्यक्रम व देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमास सुरुवात.
७ जानेवारी २०२६
सकाळी ठीक ११.०० वाजता श्री देवी शांतादुर्गा मंदिर येथे सम्रधना व प्रसाद
दुपारी ठीक ३.०० वाजता तरंग सहित खांबकाठी भेटीकरिता श्री देव क्षेत्रफळ नवपाट वाडी येथे प्रस्थान करतील., सायंकाळी ठीक ६.०० वाजता
तरंग सहित खांबकाठी भेटीकरिताश्री देव क्षेत्रफळ नवपाट वाडी येथे आगमन व वस्ती,
सायंकाळी ठीक ७.०० वाजता स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने. ८ जानेवारी २०२६
सकाळी ठीक ११.०० वाजता श्री देव क्षेत्रफळ नवपाट येथे सम्रधना व प्रसाद,दुपारी ठीक ३.०० वाजता तरंग सहित खांबकाठी भेटीकरिता श्री भैरवदेव (भैरववाडी) येथे प्रस्थान करतील, सायंकाळी ठीक ६.०० वाजता तरंग सहित खांबकाठी भेटीकरिता श्री भैरवदेव (भैरववाडी) येथे आगमन व वस्ती,
सायंकाळी ठीक ७.०० वाजता स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने, ९ जानेवारी २०२६
सकाळी ठीक ११.०० वाजता श्री भैरवदेव (भैरववाडी) येथे सम्रधना व प्रसाद,दुपारी ठीक ३.०० वाजता तरंग सहित खांबकाठी भेटीकरिता श्री देवी शांतादुर्गा मंदिर, श्री देव ब्राम्हणदेव मंदिर, श्री देव लिंगेश्वर मंदिर, श्री देव कुलदेवता मंदिर येथे प्रस्थान करतील, सायंकाळी ठीक ५.०० वाजता श्री देव रवळनाथ मंदिर येथे निऱ्या सोडण्याकरिता व विसर्जनाकरिता येतील. उपस्थितीचे आवाहन श्री देवी शातादुर्गा व रवळनाथ मंदिर ट्रस्ट (रजि.), वडाचापाट यांनी केले आहे.











