आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट

 

 

मुंबई : आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.