सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार सन्मा. नारायण राणे साहेब यांच्या विकास निधीतून देवगड निपाणी मुख्य रस्ता ते शिरगाव स्मशानभूमी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी नागरी सुविधा आणि जिल्हा वार्षिक योजना या मधून 30.लाख रुपये.सदर विकास कामांचे भूमिपूजन मिलींद साटम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप सटम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले देऊ तो शब्द पूर्ण करू या युक्तीप्रमाणे शिरगांव गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्यात आला या वेळी अमित साटम, राजेंद्र शेट्ये,नंदू देसाई,अपूर्वा तावडे, शीतल तावडे, वसंत साटम, विनायक साटम, प्रभाकर शिरोडाकार, सुभाष नार्वेकर, सुहास राणे, युधी राणे, विशाल साटम, अजित परब, शशिकांत गोठणकर, किरण गोठणकर, भाग्यश्री तावडे, मनीषा कदम,शशिकांत चौकेकर, सुनील गावडे, संतोष मोंडकर, सुनील रुपये, गुरु साटम, बंडू शिंदे, संजय शिंदे, सुरेश चौकेकर इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home ताज्या घडामोडी शिरगांव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजप जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम...













