रत्नागिरी:
* ७ फेब्रुवारीला मतमोजणी
* ५०% आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद निवडणूक होणार
* अर्ज स्वीकारण्याची मुदत १६ जानेवारी ते २१ जानेवारी
* अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारी
* राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
* १२ जिल्हा परिषद १२५ पंचायत समित्यांची होणार निवडणूक
* १ जुलै २०२५ पूर्वीची मतदार यादी ग्राह्य धरणार













