आचरा–अर्जुन बापर्डेकर
जय गणेश मंदिर मेढा मालवण येथे आयोजित श्री गणेश आरती स्पर्धेत आचरा येथील बाळ गोपाळ मंडळ आचरा यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक श्री रामेश्वर ग्रुप आचरा यांना गौरविण्यात आले.यशस्वी संघांना रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यशस्वी दोन्ही संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे










