देवगड तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी पुढील प्रमाणे उमेदवार आहेत
१२ पुरळ• बोंबडी संजय नामदेव (सर्वसाधारण), भाजप• सुनिल दत्ताराम तेली (सर्वसाधारण), शिवसेना (उबाठा)• रविंद्र राजाराम तिर्लोटकर (सर्वसाधारण), भाजप
१३ पडेल• सुयोगी रविंद्र घाडी (सर्वसाधारण महिला), भाजप• स्नेहल सत्यवान मेस्त्री (सर्वसाधारण महिला), शिवसेना (उबाठा)• अंकिता सुहास वाडेकर (सर्वसाधारण महिला), शिवसेना (उबाठा)
१४ बापर्डे• अवनी अमोल तेली (सर्वसाधारण महिला), भाजप• रेश्मा रविंद्र सावंत (सर्वसाधारण महिला), काँग्रेस
१५ पोंभुर्ले• अनुराधा महेशकुमार नारकर (ना.मा.प्र महिला), भाजप• दिपाली मनोहर मेस्त्री (ना.मा.प्र महिला), शिवसेना (उबाठा)• रूपाली विश्वनाथ खानविलकर (ना.मा.प्र महिला), अपक्ष
१६ शिरगांव• देवदत्त दामोदर कदम (अनुसूचित जाती), भाजप• सुनिल राजाराम जाधव (अनुसूचित जाती), अपक्ष• संजय पुंडलीक जाधव (अनुसूचित जाती), अपक्ष• समीर भगवान शिरगांवकर (अनुसूचित जाती), अपक्ष• प्रणय मनोहर चांदोस्कर (अनुसूचित जाती), अपक्ष• संदीप लहू कदम (अनुसूचित जाती), शिवसेना (उबाठा)• अभिषेक वसंत कदम (अनुसूचित जाती), शिवसेना (उबाठा)• सतिश सदाशिव कदम (अनुसूचित जाती), रिपब्लिकन सेना• सदानंद धोंडू शिरगांवकर (अनुसूचित जाती), मनसे• मंगेश धर्मराज जाधव (अनुसूचित जाती), वंचित बहुजन आघाडी
१७ किंजवडे• मनस्वी महेश घारे (सर्वसाधारण महिला), अपक्ष• सावी गंगाराम लोके (सर्वसाधारण महिला), भाजप• रेश्मा रविंद्र सावंत (सर्वसाधारण महिला), काँग्रेस• शुभांगी विठ्ठल राणे (सर्वसाधारण महिला), अपक्ष
१८ कुणकेश्वर• गणेश जगदीश गांवकर (ना.मा.प्र), शिवसेना (उबाठा)• सुनिल बाळकृष्ण पारकर (ना.मा.प्र), भाजप
देवगड तालुक्यातून पंचायत समिती साठी पुढील प्रमाणे उमेदवार आहेत
२३ पुरळ• संजना सत्यवान आळवे (ना.मा.प्र महिला), भाजप• सानवी सुधाकर तिर्लोटकर (ना.मा.प्र महिला), शिवसेना (उबाठा)
२४ तिर्लोट• रविंद्र राजाराम तिर्लोटकर (सर्वसाधारण), भाजप• सुनिल गणपत तिलोंटकर (सर्वसाधारण), शिवसेना (उबाठा)• मिलेश वसंत बांदकर (सर्वसाधारण), अपक्ष
२५ पडेल• शशांक शरद तावडे (सर्वसाधारण), शिवसेना (उबाठा)• अंकुश यशवंत ठूकरूल (सर्वसाधारण), भाजप• सुहास वसंत वाडेकर (सर्वसाधारण), अपक्ष
२६ नाडण• गणेश सदाशिव राणे (सर्वसाधारण), भाजपा• मकरंद यशवंत जोशी (सर्वसाधारण), अपक्ष• सुहास वसंत वाडेकर (सर्वसाधारण), शिवसेना (उबाठा)
२७ बापर्डे• संजना संजय लाड (सर्वसाधारण महिला), भाजप• सुलोचना सिताराम धुरी (सर्वसाधारण महिला), शिवसेना (उबाठा)
२८ मणचे• विलास मधुकर साळसकर (सर्वसाधारण), शिवसेना•, शिवसेना (उबाठा)• विष्णू बाबाजी घाडी (सर्वसाधारण), अपक्ष
२९ पोंभुर्ले• सादीक जैनुद्दीन डोंगरकर (ना.मा.प्र), भाजप• व्यंकटेश जगन्नाथ नर (ना.मा.प्र), शिवसेना (उबाठा)
३० फणसगांव• रोहिणी संतोष लाड (सर्वसाधारण महिला), शिवसेना (उबाठा)• समृद्धी संतोष चव्हाण (सर्वसाधारण महिला), भाजप
३१ शिरगांव• शितल सुरेश तावडे (सर्वसाधारण महिला), भाजप• अदिती अजित परब (सर्वसाधारण महिला), अपक्ष• मीरा मयुर सावंत (सर्वसाधारण महिला), शिवसेना (उबाठा)
३२ तळवडे• सलोनी संतोष तळबडेकर (अनुसूचित जाती महिला), शिवसेना• मयुरी मंगेश जाधव (अनुसूचित जाती महिला), काँग्रेस
३३ किंजवडे• स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे (सर्वसाधारण महिला), भाजप• निकीता नारायण दाभोळकर (सर्वसाधारण महिला), मनसे
३४ कोटकामते• शोभा पुरुषोत्तम राणे (ना.मा.प्र महिला), अपक्ष• प्रगती प्रदीप तेली (ना.मा.प्र महिला), शिवसेना (उबाठा)• ऋतुजा राकेश खाजणनाडकर (ना.मा.प्र महिला), भाजप
३५ मुणगे• सदाशिव पुरुषोत्तम ओगले (सर्वसाधारण), भाजप• दीपक नारायण कदम (सर्वसाधारण), शिवसेना (उबाठा)• श्रीकांत मारुती गांवकर (सर्वसाधारण), अपक्ष• सावंत गोविंद श्रीधर (सर्वसाधारण), अपक्ष
३६ कुणकेश्वर• अनिल दत्ताराम गावकर (सर्वसाधारण), अपक्ष• अमोल विजय लोके (सर्वसाधारण), शिवसेना• गणेश गोपाळ वाळके (सर्वसाधारण), शिवसेना (उबाठा)• शिवदास सत्यवान नरे (सर्वसाधारण), अपक्ष
वाचकांना सूचना
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झालेल्या यादीनुसार शक्यतो बिनचूक यादी देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही शंका असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी थेट संपर्क करावा ही विनंती












