रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांना वाढदिवसाचे औचित्य साधून फिनोलेक्स कंपनीचे डायरेक्टर (टेक्निकल) सौम्या चक्रवर्ती, प्रेसिडेंट (ऑपरेशन्स) श्रीदत्त अलबुर आणि फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे यांनी केले.











