मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे माघ पौर्णिमे निमित्त १ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वा अभिषेक,
सकाळी १०वा श्री सत्यनारायण महापूजा,
दुपारी १२ वा आरती, महाप्रसाद होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.













