गुहागर | आशिष कारेकर
गुहागरमध्ये मनसेने आपले खाते उघडले
मनसेचे गुहागर तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांचा विजय
गुहागरमधील 5 जिल्हा परिषद जागांचा विजयी निकाल
विक्रांत जाधव विजयी (उबाठा) –
प्रमोद गांधी विजयी (मनसे)
महेश नाटेकर विजयी (शिवसेना)
अपूर्वा बारगोडे विजयी (भाजप )
नेत्रा ठाकूर (शिवसेना )
6 वी फेरी
गुहागर असगोली जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार विक्रांत जाधव (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
असगोली पंचायत समिती गण : उर्वी खैर (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अंजनवेल पंचायत समिती गण : सारिका दाभोलकर (शिवसेना )
गुहागर कोंडकारूळ जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार अपूर्वा बारगोडे (शिवसेना )
कोंडकारूळ पंचायत समिती गण : प्रणव पोळेकर (शिवसेना )
मळण पंचायत समिती गण : मानसी रांगळे (भाजप )
गुहागर पडवे जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार : महेश नाटेकर (शिवसेना)
पडवे पंचायत समिती गण : निलेश सुर्वे (भाजप )
पाचेरीसडा पंचायत समिती गण : सुचिता घाणेकर ( शिवसेना)
गुहागर वेळणेश्वर जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार : नेत्रा ठाकूर (शिवसेना )
वेळणेश्वर पंचायत समिती गण : संदीप गोरिवले (शिवसेना )
शीर पंचायत समिती गण : स्नेहा शिगवण (भाजप )
गुहागर शृंगारतळी जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार : प्रमोद गांधी (मनसे)
शृंगारतळी पंचायत समिती गण : गौरव वेल्हाळ (शिवसेना)
तळवली पंचायत समिती गण : मंगेश जोशी (भाजप)
4 थी फेरी अखेर
असगोली जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार विक्रांत जाधव (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
असगोली पंचायत समिती गण : उर्वी खैर (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अंजनवेल पंचायत समिती गण : सारिका दाभोलकर (शिवसेना )
गुहागर कोंडकारूळ जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार
अपूर्वा बारगोडे (शिवसेना )
कोंडकारूळ पंचायत समिती गण : प्रणव पोळेकर (शिवसेना )
मळण पंचायत समिती गण : मानसी रांगळे (भाजप )
गुहागर पडवे जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार : सचिन बाईत (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पडवे पंचायत समिती गण : निलेश सुर्वे (भाजप )
पाचेरीसडा पंचायत समिती गण : शशिकला मोरे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)
गुहागर वेळणेश्वर जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार नेत्रा ठाकूर (शिवसेना )
वेळणेश्वर पंचायत समिती गण : संदीप गोरिवले (शिवसेना )
शीर पंचायत समिती गण : स्नेहा शिगवण (भाजप )
गुहागर शृंगारतळी जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार प्रमोद गांधी (मनसे)
शृंगारतळी पंचायत समिती गण : गौरव वेल्हाळ (शिवसेना)
तळवली पंचायत समिती गण : मंगेश जोशी (भाजप)
गुहागर असगोली जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार विक्रांत जाधव
असगोली पंचायत समिती गण : उर्वी खैर
अंजनवेल पंचायत समिती गण : प्राजक्ता जांभरकर
गुहागर कोंडकारूळ जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार
अपूर्वा बारगोडे
कोंडकारूळ पंचायत समिती गण : प्रणव पोळेकर
मळण पंचायत समिती गण : साक्षी चव्हाण
गुहागर पडवे जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार
सचिन बाईत
पडवे पंचायत समिती गण : रवींद्र आंबेकर
पाचेरीसडा पंचायत समिती गण : शशिकला मोरे
गुहागर वेळणेश्वर जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार
नेत्रा ठाकूर
वेळणेश्वर पंचायत समिती गण : संदीप गोरिवले
शीर पंचायत समिती गण : स्नेहा शिगवण
गुहागर शृंगारतळी जिल्हा परिषद गट : आघाडीवर असलेले उमेदवार
प्रमोद गांधी
शृंगारतळी पंचायत समिती गण : गौरव वेल्हाळ
तळवली पंचायत समिती गण : मंगेश जोशी
गुहागर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर होण्यास विलंब
मतदारांमध्ये उत्सुकता, मात्र निकाल जाहीर होतं नसल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
असगोली जिल्हा परिषद गट : पहिली फेरी : विक्रांत भास्कर जाधव (उबाठा) – 1101
संतोष लक्ष्मण जैतापकर (शिवसेना) – 530
फरहान नजी खान सरगुरो (राष्ट्रवादी काँग्रेस) – 48
अरुण महादेव भुवड
(अपक्ष) – 3
बळीरासेना पुरस्कृत
तळवली पंचायत समिती गणातून भाजपचे मंगेश जोशी 292 मतांनी आघाडीवर
शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून भाजपकडून डॉ. राजेंद्र पवार 126 मतांनी आघाडीवर
वेळणेश्वर जिल्हा परिषद गट : नेत्रा नवनीत ठाकूर ( शिवसेना) – 1033
साक्षी रामगडे (उबाटा) – 267
नेत्रा ठाकूर आघाडी
पडवे जिल्हा परिषद गट : महेश नाटेकर 471
सचिन बाईत 1072
सचिन बाईत आघाडीवर












