चिपळूण | संतोष सावर्डेकर
जिल्हा परिषद गट आघाडीनिहाय उमेदवार तिसऱ्या फेरीअखेर
कळवंडे मयुरी शिर्के -युती
पेढे- मानसी भोसले- उबाठा
खेर्डी – रावी मोरे- युती
अलोरे- विनया झगडे- युती
शिरगाव- दीक्षा कांबळी- युती
सावर्डे- पूजा निकम – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
उमरोली- प्रमोद निवळकर- उबाठा
वहाळ- शिवानी सावंत- युती
कोकरे- संजय कदम- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
चिपळूण तालुका : चिपळूणमध्ये भाजपची दमदार वाटचाल!
जिल्हा परिषद गट आघाडीनिहाय उमेदवार दुसऱ्या फेरीअखेर
कळवंडे मयुरी शिर्के -युती
पेढे- मानसी भोसले- उबाठा
खेर्डी – रावी मोरे- युती
अलोरे- विनया झगडे- युती
शिरगाव- दीक्षा कांबळी- युती
सावर्डे- पूजा निकम – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
उमरोली- प्रमोद निवळकर- उबाठा
वहाळ- शिवानी सावंत- युती
कोकरे- संजय कदम- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
*🔴चिपळूण Election update :* *पहिल्या फेरीअखेर गटातील उमेदवार आघाडीवर उमेदवार.*
• कळवंडे- मयुरी शिर्के
• पेढे गटात भाजपच्या दीप्ती महाडिक खेर्डी गटात भाजपच्या रावी मोरे अलोरे गटात विनया झगडे
• शिरगाव गटात शिवसेना-भाजप युतीच्या दीक्षा कांबळे
• उमरोली गटात शिवसेना उबाठाचे प्रमोद निवळकर
• वहाळ गटात शिवसेना उबाठाच्या पूर्वा जाधव
• कोकरे गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे संजय कदम आघाडीवर












